लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई, माॅन्सूनची उशीरा सक्रियता, कीड-रोग आणि अतिपावसामुळं उत्तर भारतातील कापूस उत्पादनात यंदा घट आली. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमधील कापूस पिकाला मोठा फटका बसला, असं सांगितलं जातं. पण या राज्यांमधील कापूस उत्पादन नेमकं किती कमी होईल? याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The cotton crop was affected by the water shortage in the sowing time, delay in monsoon rain, pest and disease and excess rain in north India. Cotton crop from the Punjab, Haryana and Rajasthan got a setback this season. But how much is the crop damaged by the rain? What will impact the market? Watch today's Podcast to know the details.


