जागतिक कापूस पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळं कापसाचे उत्पादनही कमी-जास्त होत आहे. तर दुसरीकडे मागील काही वर्षांपासून पाॅलिस्टर कापडाचा वापर वाढत आहे. त्यामुळं उत्पादनातही सतत वाढ झाली. पण पाॅलिस्टरचा वापर नेमका का वाढला? याचा कापसाच्या बाजारावर काय परिणाम होत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Cotton crop is affecting by global warming from the last few years. Cotton production is also affected by the crop loss. On the other hand polyester use is increasing. After the demand hike polyester production also increased. But why has polyester use increased? How is it impacting the cotton market? Watch today's Podcast to know the details.


