Description: कापड उद्योग यंदा देशातील कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असं सांगत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते पावसानं नुकसान जास्त असल्यानं उत्पादन या प्रमाणात वाढणार नाही. तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत कापसाला उठाव मिळण्याची शक्यता व्यक्त होतेय. मग या काळात कापसाला काय दर मिळू शकतो? कोणत्या राज्यांमधील कापूस पिकाला पावसाचा फटका बसला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The textile industry is saying that cotton production in the country will increase to a large extent this year. But according to the farmers, the production will not increase to this extent as the damage due to rain is high. On the other hand, cotton is expected to rise by December. So what price can cotton fetch during this period? In which states cotton crop was hit by rain? You will get this information from today's podcast.


