Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon
Shet MarketNovember 02, 202200:05:07

Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon

देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात कापसाची आवकही वाढलेली आहे. मात्र रुईला सुतगिरण्यांकडून सध्या उठाव कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात आहे. मग या काळात शेतकरी कापूस विक्री कशी करत आहेत? कापसाचे दर केव्हा सुधारु शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Cotton prices are currently under pressure in the country's market. The arrival of cotton in the market has also increased. However, the traders are saying that there is currently less demand from rue mills. Also, cotton is under pressure in the international market. So how are the farmers selling cotton during this time? When can cotton prices improve? This information will be available from today's podcast.

 देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात कापसाची आवकही वाढलेली आहे. मात्र रुईला सुतगिरण्यांकडून सध्या उठाव कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात आहे. मग या काळात शेतकरी कापूस विक्री कशी करत आहेत? कापसाचे दर केव्हा सुधारु शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

Cotton prices are currently under pressure in the country's market. The arrival of cotton in the market has also increased. However, the traders are saying that there is currently less demand from rue mills. Also, cotton is under pressure in the international market. So how are the farmers selling cotton during this time? When can cotton prices improve? This information will be available from today's podcast.