जागतिक कापड बाजारात सध्या काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. देशातही पुढील काही दिवसांमध्ये जिनिंग आणि सूतगिरण्या पूर्ण क्षमतेने सुरु होतील. तसचं उद्योग सांगतो त्याप्रमाणं देशात ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं. मगं यंदा देशात नेमकं किती कापूस उत्पादन होईल? शेतकऱ्यांना यंदा कापसासाठी किती दर मिळेल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The global textile market is in recovery mode. Ginning and spinning will start with the full capacity within the next few days in the country. The production also will not reach as industry predicted by 375 lakh bales. Then how much cotton production will be in the country this season? What rate will farmers get? Watch today's Podcast to know the details.


