देशातील बाजारात आजही कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. आता कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला. सरकीच्या दरातही सुधारणा झाली होती. मात्र तरीही बाजारातील आवक वाढलेली दिसली नाही. मग कापसाचे दर कितीवर पोचले? शेतकऱ्यांना कापसासाठी किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
In the market of the country today, the price of cotton has seen an increase of Rs. 100 per quintal. Now the minimum price of cotton has reached 8 thousand rupees. There was also an improvement in the rate of slippage. But still the market income did not increase. So how much did cotton prices reach? How much rate can farmers get for cotton? This information will be available from today's podcast.


