देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे दर वाढलेले आहेत. मात्र कापसाचे दर वाढूनही बाजारातील आवक अद्यापही अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यातच मागील तीन दिवसांपासून दर स्थिर दिसत आहेत. मग सध्या कापसाला काय दर मिळत आहे? कापसाचे दर काय राहू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Cotton prices have increased in the country as well as in the international market. However, despite the increase in cotton prices, the arrivals in the market have not yet increased as expected. In that, the rates have been stable for the last three days. So what is the current rate of cotton? What can cotton prices stay? This information will be available from today's podcast.


