Cotton Rate: देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ? | Agrowon
Shet MarketNovember 16, 202200:05:06

Cotton Rate: देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ? | Agrowon

देशातील उद्योगांनी यंदा कापूस उत्पादन वाढून ३४४ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज कायम ठेवला. मात्र कापूस बाजारातील काही अभ्यासक आणि शेतकरी यांना हा अंदाज मान्य नाही. मग कापूस उत्पादनाबाबत नेमक कोण खरं सांगतंय? कापूस बाजार का सुधारला? सध्या कापसाला काय दर मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.