देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली होती. मात्र उद्योगाकडून मागणी वाढल्यानं कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात मागील तीन दिवसांपासून कापसाचे दर वाढले आहेत. आजही कापूस दर काही प्रमाणात वाढले. पण कापसाच्या दरात नेमकी किती वाढ झाली? सध्या कापसाला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The arrival of cotton in the country's market was reduced. But due to increase in demand from the industry, the price of cotton improved. Cotton prices have increased for the last three days in the country. Even today, cotton prices increased somewhat. But exactly how much did cotton prices rise? What is the current rate of cotton? This information will be available from today's podcast.


