Cotton Rate : देशात कापूस दराची स्थिती काय राहील? | Agrowon
Shet MarketSeptember 30, 202200:05:43

Cotton Rate : देशात कापूस दराची स्थिती काय राहील? | Agrowon

देशात सध्या कापूस सुताचे दर नरमले आहेत. सुताला अपेक्षेप्रमाणं मागणी वाढली नाही. त्यामुळं सूत आणि कापूस दरावर दबाव आलेला दिसतोय. त्यातच सध्या बाजारात कापूस आवक वाढत आहे. पुढील काळात कापूस आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे. पण नमकं या काळात कापूस बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा काय दर मिळेल? सध्याची कापूस बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The cotton yarn rates under pressure in the country. The yarn demand did not increase in the country. Due to lack of demand, yarn and cotton prices are under pressure. Rates may come under more pressure after cotton arrives. Then how will the market react ? What rate farmers will get this season? Watch today's Podcast to know the details.

 देशात सध्या कापूस सुताचे दर नरमले आहेत. सुताला अपेक्षेप्रमाणं मागणी वाढली नाही. त्यामुळं सूत आणि कापूस दरावर दबाव आलेला दिसतोय. त्यातच सध्या बाजारात कापूस आवक वाढत आहे. पुढील काळात कापूस आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे. पण नमकं या काळात कापूस बाजार कसा राहील? शेतकऱ्यांना यंदा काय दर मिळेल? सध्याची कापूस बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


The cotton yarn rates under pressure in the country. The yarn demand did not increase in the country. Due to lack of demand, yarn and cotton prices are under pressure. Rates may come under more pressure after cotton arrives. Then how will the market react ? What rate farmers will get this season? Watch today's Podcast to know the details.