आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर आज जवळपास अडीच टक्क्यांनी नरमले होते. तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे वायदे गाठीमागे १६० रुपयांनी कमी झाले. तर दुसरीकडे बाजारात कापसाची आकही अपेक्षेपेक्षा कमीच आहे. मग या परिस्थितीत बाजार समित्यांमधील दराची स्थिती काय आहे? कापसाला सध्या काय दर मिळत आहे? कापसाचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Cotton prices in the international market were softened by almost two and a half percent today. Cotton futures also fell by Rs 160 per bale in the country's futures market. On the other hand, the number of cotton in the market is less than expected. So what is the position of the rate in the market committees in this scenario? What is the present rate of cotton? Will cotton prices rise? You will get this information from today's podcast.


