Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले? | Agrowon
Shet MarketNovember 05, 202200:05:29

Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. त्यामुळे सरकीपेंडेला मागणी वाढत आहे. परिणामी सरकीचे दर वाढले. मागील महिनाभरात सरकीच्या दरात मोठी सुधारणा झाली. मग सरकीच्या दरात नेमकं किती वाढ झाली? सध्या सरकीला काय दर मिळतोय? याचा कापूस बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The price of oilseed meal improved in the international market as well as in the country. Therefore, the demand for Sarkipende is increasing. As a result slippage rates increased. There was a big improvement in the price of Sarki in the last month. So how much did the price of Sarki increase? What rate is Sarki currently getting? What effect does this have on the cotton market? This information will be available from today's podcast.

 आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. त्यामुळे सरकीपेंडेला मागणी वाढत आहे. परिणामी सरकीचे दर वाढले. मागील महिनाभरात सरकीच्या दरात मोठी सुधारणा झाली. मग सरकीच्या दरात नेमकं किती वाढ झाली? सध्या सरकीला काय दर मिळतोय? याचा कापूस बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

 

The price of oilseed meal improved in the international market as well as in the country. Therefore, the demand for Sarkipende is increasing. As a result slippage rates increased. There was a big improvement in the price of Sarki in the last month. So how much did the price of Sarki increase? What rate is Sarki currently getting? What effect does this have on the cotton market? This information will be available from today's podcast.