देशातील काही राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उत्तरेतील राज्यांमध्ये पूर्व हंगामी कापसाची आवकही घटली. पंजाबमधील कापूस आवक यंदा जवळपास पाच पटींनी कमी झाली. पण असं नेमकं का घडलं? कोणत्या राज्यांमध्ये कापूस पिकाचं नुकसान झालं? सध्या कापसाला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The cotton crop is affected by the rain and pest and disease in some states. Pre monsoon cotton arrival also decreased in north India. Cotton arrival in markets from Punjab decreased by 5 times this year. But why does this happen? In which states cotton crop damage increased? What rate is cotton getting now? Watch today's Podcast to know the details.


