अमेरिकेतील कापूस पिकाला यंदा दुष्काळ आणि अतिपावसाचा फटका बसतोय. मात्र तरीही तेथील कापसाचे दर घटले. मागील महिन्यात ११५ सेंटवर असणारे कापसाचे दर ८४ सेंटपर्यंत नरमले होते. मात्र आता कापूस दरात सुधारणा होतेय. पण अमेरिकेतील कापूस दर का सुधारले? सध्या अमेरिकेत कापसाला काय दर मिळतोय? याचा देशातील कापूस बाजाराला फायदा होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The American cotton crop is affected by the drought and excess rain in the main producing states. Cotton rates were under pressure even crop damage. Cotton rate which were ruling 115 cent per pound in the last month, decreased to 84 cent.but now cotton rates are showing an increasing trend. But why are cotton rates improving? What rate is cotton getting? Watch today's Podcast to know the details.


