आंतरराष्ट्रीय बाजारात कापसावरील दबाव आज काहीसा दूर झाल्याचं दिसलं. आज आयसीईवर कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्के वाढ झाली होती. कापसाने मागील महिनाभरातील उच्चांकी टप्पा गाठला. याचा देशातील बाजारावर काय परिणाम झाला? देशात कापसाला काय दर मिळाला? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The pressure on cotton in the international market seems to have eased today. Today on ICE, the price of cotton increased by almost five and a half percent. Cotton hit a one-month high. What effect did this have on the market in the country? What price did cotton get in the country? This information will be available from today's podcast.


