Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा | ॲग्रोवन
Shet MarketAugust 31, 202200:06:03

Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा | ॲग्रोवन

देशात यंदा कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. या अंदाजात कितपत तथ्य आहे? जाणकारांना याविषयी काय वाटत? कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या मार्केट पॉडकास्टमधून. The cotton sowing increased in the country in the current season. But the cotton crop is suffering from the losses due to the rain and pest and disease. But the industry body from the Punjab has predicted a rise in production by 23 percent. But why is this industry body predicted to increase in production? Is this prediction true? How experts reacted to this? Watch today's Shet Market Podcast to know the details.

 देशात यंदा कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. या अंदाजात कितपत तथ्य आहे? जाणकारांना याविषयी काय वाटत? कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या मार्केट पॉडकास्टमधून.

The cotton sowing increased in the country in the current season. But the cotton crop is suffering from the losses due to the rain and pest and disease. But the industry body from the Punjab has predicted a rise in production by 23 percent. But why is this industry body predicted to increase in production? Is this prediction true? How experts reacted to this? Watch today's Shet Market Podcast to know the details.