देशात तुरीची लागवड आतापर्यंत १०.४२ टक्क्यांनी कमी झाली. तर सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. परंतु पुढील काही दिवसांत तुरीची आयात वाढेल. मग या परिस्थितीत तुरिचा बाजार कसा राहील? तुरिचे दर आणखी किती वाढू शकतात? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the Tur market. Tur sowing lagging by 10.42 percent till now in the country. But the demand for tur increased due to festival season.


