हरियाणा आणि पंजाबनंतर आता आणखी काही ठिकाणी नवा कापूस बाजारात दाखल झालाय. नवीन कापसालाही जुन्या मालाप्रमाणं दर मिळतोय. देशात कापसाची टंचाई आहे. कापसाची मागणी वाढलीय. त्यामुळे दर तेजीत आहेत. कोण-कोणत्या बाजारात नवीन कापसाची आवक सुरु झालीय? १२ हजार रुपये दर कोणत्या बाजारात मिळाला? कापूस पिकाची स्थिती काय आहे?
The new cotton crop is arriving on some markets in the country. Cotton rates are in a bullish trend in the country, due to cotton shortage and high demand. New cotton is also getting good prices in the market. In which market cotton arrival started? Where cotton is getting 12 thousand rupees rate? Watch today's Shet Market Podcast to know the details.


