देशातील खरीप लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशातील कापसाखालील क्षेत्र जवळपास ७ टक्क्यांनी वाढले. मात्र तरीही देशातील बाजारांत कापसाचे दर वाढले आहेत. पण लागवड वाढली असताना कापसाचे दर का सुधारले? आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर कसे आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Listen today’s #Podcast to know details about the Cotton market. Cotton sowing is 7 percent increased compared to last season. But the cotton rate is increasing while sowing is also increasing.


