Cotton Market: कापूस वायद्यांमध्ये किती सुधारणा झाली? | Agrowon
Shet MarketAugust 11, 202300:05:20

Cotton Market: कापूस वायद्यांमध्ये किती सुधारणा झाली? | Agrowon

देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली. मग बाजारात कापसाला काय भाव मिळाला? वायद्यांमध्ये काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.