Cotton Market: कापूस दरातील सुधारणा टिकेल का? | Agrowon
Shet MarketJuly 27, 202300:05:15

Cotton Market: कापूस दरातील सुधारणा टिकेल का? | Agrowon

देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढले आहेत. दरात आज काहीसे चढ उतार दिसले. पण भावपातळी घटली नव्हती. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग आज कापूस दराचं चित्र काय राहीलं? देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव काय होते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.