Cotton Market: कापूस दरातील नरमाई कायम | Agrowon
Shet MarketMarch 23, 202300:05:11

Cotton Market: कापूस दरातील नरमाई कायम | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी आवक झाली. त्यामुळं कापूस दरावर दबाव आहे. मग बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल? सध्या कापसाला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.