Cotton Market: कापूस दरात चैतन्य कधी येणार? | Agrowon
Shet MarketDecember 12, 202200:05:41

Cotton Market: कापूस दरात चैतन्य कधी येणार? | Agrowon

शेतकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. मात्र चालू महिन्यात देशातील कापूस दर नरमले. नोव्हेंबरच्या तुलनेत दरात क्विंलटमागे ८०० ते एक हजार रुपयांची नरमाई आली. त्यातच उद्योग दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाही परिणाम कापूस दरावर जाणवला. पण सध्या कापसाला काय दर मिळत आहे? चालू महिन्यात कापूस बाजारातील स्थिती कशी राहील? कापूस दर केव्हा वाढू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.