Cotton Market : कापूस दर वाढीसाठी अनुकूल स्थिती!
Shet MarketFebruary 14, 202300:06:54

Cotton Market : कापूस दर वाढीसाठी अनुकूल स्थिती!

एमसीएक्स या प्लॅटफॉर्मवर कापसाचे वायदेबाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. वायदेबाजार सुरू झाले की, लगेच कापसाच्या भावात तेजी येईल, असा प्रचार काही मंडळींनी केला होता. त्यात काही तथ्य आहे का? वायदेबाजाराचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? तसेच या पुढील काळात कापसाचे दर वाढतील की त्यात नरमाई येईल? याची उत्तरं जाणून घेऊया बुलेटिनच्या शेवटी.The cotton futures market resumed on the MCX platform from Monday. Some churches had propagated that once the futures market started, the price of cotton would rise immediately. Is there any truth to it? What is the benefit of the futures market for farmers? Also, will cotton prices increase or soften in the next period? Let's find out the answers at the end of the bulletin.

 एमसीएक्स या प्लॅटफॉर्मवर कापसाचे वायदेबाजार सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. वायदेबाजार सुरू झाले की, लगेच कापसाच्या भावात तेजी येईल, असा प्रचार काही मंडळींनी केला होता. त्यात काही तथ्य आहे का? वायदेबाजाराचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय? तसेच या पुढील काळात कापसाचे दर वाढतील की त्यात नरमाई येईल? याची उत्तरं जाणून घेऊया बुलेटिनच्या शेवटी.

The cotton futures market resumed on the MCX platform from Monday. Some churches had propagated that once the futures market started, the price of cotton would rise immediately. Is there any truth to it? What is the benefit of the futures market for farmers? Also, will cotton prices increase or soften in the next period? Let's find out the answers at the end of the bulletin.