Cotton Market: कापूस भावात किती वाढ झाली? | Agrowon
Shet MarketAugust 08, 202300:05:06

Cotton Market: कापूस भावात किती वाढ झाली? | Agrowon

देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात काहीशी वाढ दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापूस दर वाढले आहेत. मग कापूस दरात नेमकी किती वाढ झाली? वायद्यांमध्ये आज काय स्थिती होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.