Cotton Market: कापूस भाव कशामुळे वाढले? | Agrowon
Shet MarketJuly 25, 202300:05:04

Cotton Market: कापूस भाव कशामुळे वाढले? | Agrowon

देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून कापसाचे भाव दबावात होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने कापूस विकला. आता बाजारातील कापूस आवकही घटली आहे. त्यातच मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसून आली. मग कापसाच्या भावात कशामुळे सुधारणा झाली? कापसाला आज काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.