Cotton Market: कापूस भाव आता का वाढत आहेत? | Agrowon
Shet MarketAugust 17, 202300:05:33

Cotton Market: कापूस भाव आता का वाढत आहेत? | Agrowon

देशात कापूस लागवड १२१ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. पण कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये पाऊस रुसून बसला. दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत आहे. मग आज कापसाचे भाव कितीवर पोचले? कापूस दरातील सुधारणा टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.