Cotton Market: कापूस बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon
Shet MarketAugust 22, 202300:05:08

Cotton Market: कापूस बाजारातील आवक कशी होतेय? | Agrowon

कापूस बाजार गेल्या काही दिवसांपासून स्थिर दिसतो. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये मात्र काहीसे चढ उतार सुरु आहेत. मग सध्या कापसाला बाजार समित्या आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळतोय? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.