Cotton Market: कापूस बाजारातील आवक जास्तच असल्याने दबाव कायम | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketFebruary 02, 202400:03:59

Cotton Market: कापूस बाजारातील आवक जास्तच असल्याने दबाव कायम | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीन बाजारातील पॅनिक सेलिंग, कांदा, तूर आणि लसूण बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, Farmers need to know about panic selling in cotton and soybean market, ups and downs in onion, tur and garlic market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.