Cotton Market: कापूस आवकेची काय स्थिती आहे? | Agrowon
Shet MarketJuly 10, 202300:05:13

Cotton Market: कापूस आवकेची काय स्थिती आहे? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापूस दरात चढ उतार कायम आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या दरात दरातील तफावत जास्त दिसते. तर बाजारातील कापूस आवकही सध्या जास्तच आहे. मग आज कापसाला बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळाला? कापसाची आवक किती झाली होती? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.