Cotton Market: कापूस आवकेचा दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon
Shet MarketJune 13, 202300:05:29

Cotton Market: कापूस आवकेचा दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon

देशातील बाजारात कापूस आवक सध्या सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यातच शिल्लक कापसावरून बाजारात मतभेद दिसतात. अनेक व्यापारी संस्था देशातील कापूस उत्पादन यंदा जास्त असल्याचे सांगतात. तर शेतकरी आणि जाणकारांच्या मते उत्पादन कमी आहे. मग सध्या बाजारात कापूस आवकेची स्थिती काय आहे? कापसाला सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.