Cotton Market: कापसाच्या दरावर दबाव कायम | Agrowon
Shet MarketMarch 04, 202300:05:07

Cotton Market: कापसाच्या दरावर दबाव कायम | Agrowon

देशात मागील काही दिवसांपासून कापूस आवक वाढली. वाढते ऊन आणि आर्थिक गरजेमुळे कापूस विक्री वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण रुईचे दर टिकून आहेत. दुसरीकडे कापूस दर मात्र नरमले. मग रुईचे दर स्थिर असताना कापूस का नरमला? सध्या कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाचे दर सुधारतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.