Cotton Market: कापसाची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowon
Shet MarketAugust 28, 202300:05:09

Cotton Market: कापसाची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowon

वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली आहे. पण बाजार समित्यांमधील कापूस भाव दबावातच आहेत. दुसरीकडे बाजारातील कापूस उलाढाल काहीशी मंदावलेली दिसते. मग बाजारातील कापूस खरेदी विक्री खरचं थांबली का? वायद्यांमध्ये कापूस तेजीत असताना बाजार समित्यांमध्ये दबावात का आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.