Cotton Market: देशातील कापूस व्यवहार का थंडावले? | Agrowon
Shet MarketAugust 31, 202300:05:43

Cotton Market: देशातील कापूस व्यवहार का थंडावले? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील वाढ टिकून आहे. देशातील वायदे आणि बाजार समित्यांमधील भावात मात्र चढ उतार दिसतात. पण देशातील कापूस भावही दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या वाढीवर स्थिर आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत असताना देशातील भाव स्थिर का आहेत? पुढील काळात कापसाला काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.