आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील आठवडाभरात कापूस दर १४ टक्क्यांनी वाढले. यामुळं देशातही कापसाचे दर सुधारले. देशातील वायदे बाजारात कापसाने ५० हजार रुपये प्रतिगाठीचा टप्पा गाठला. मात्र कापूस दरात अचानक तेजी का आली? आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारण्याचे कारण काय? याची माहिती आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
The cotton rate in the international market is in a bullish trend. Cotton futures rose by 14 percent within the last week. Due to this cotton rate also increased in the domestic market. The cotton futures in the domestic market reached to 50 thousand per bales. But why is the cotton rate suddenly in a bullish trend? Listen today's Shetmarket Podcast to know the details.


