Cotton Market: बाजारातील कापूस आवक वाढली का घटली? | Agrowon
Shet MarketAugust 24, 202300:05:13

Cotton Market: बाजारातील कापूस आवक वाढली का घटली? | Agrowon

कापूस बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाच्या भावात वाढ दिसली. देशात बाजार स्थिरावलेला दिसतो. मग सध्या कापसाला काय भाव मिळाला? कापूस बाजाराची स्थिती पुढील काळात काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.