नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात कापूस, सोयाबीन, हरभरा आणि ज्वारीच्या भावात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, there are important developments in the prices of cotton, soybeans, gram and sorghum in the country's market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


