नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस, हरभरा, कांदा आणि तुरीच्या बाजारात सध्या विशेष घडामोडी घडत आहेत. या घडामोडी शेतकऱ्यांना वेळेत कळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, special developments are happening in cotton, gram, onion and turmeric markets. Farmers need to know these developments in time. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


