Cotton Market: बाजारातील कापसाची आवक आजही घटली | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketFebruary 17, 202400:03:11

Cotton Market: बाजारातील कापसाची आवक आजही घटली | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, on Saturday i.e. the last day of the week, there was a big ups and downs in the agricultural commodities market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, on Saturday i.e. the last day of the week, there was a big ups and downs in the agricultural commodities market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.