China's Soybean Import मार्च महिन्यात कमी जाली _ Soyaben Bajarbhav _ॲग्रोवन
Shet MarketApril 18, 202200:05:18

China's Soybean Import मार्च महिन्यात कमी जाली _ Soyaben Bajarbhav _ॲग्रोवन

चीनमध्ये सोयाबीनचा तुटवडा निर्माण होऊन दर तेजीत आले होते. त्यामुळे सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाले. त्यातच ब्राझीलमधून निर्यात धीमी सुरु आहे. त्यामुळे चीनची सोयाबीन आयात घटली. चीनच्या सोयाबीन आयातीत किती घट झाली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Watch today’s #marketbulletin to know about China's Soybean Import. Adverse weather conditions in Brazil affect soybean production. At the same time, deteriorating crush margins impacted demand.

चीनमध्ये सोयाबीनचा तुटवडा निर्माण होऊन दर तेजीत आले होते. त्यामुळे सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाले. त्यातच ब्राझीलमधून निर्यात धीमी सुरु आहे. त्यामुळे चीनची सोयाबीन आयात घटली. चीनच्या सोयाबीन आयातीत किती घट झाली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. 

Watch today’s #marketbulletin to know about China's Soybean Import. Adverse weather conditions in Brazil affect soybean production. At the same time, deteriorating crush margins impacted demand.