देशात सध्या हरभऱ्याचा बाजारभाव दबावात आहे. सध्या हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेरण्या वेग घेण्याचा अंदाज आहे. पण हरभरा पेरण्या वाढल्याचा बाजारावर काय परिणाम होईल? सध्या हरभऱ्याला काय दर मिळतोय? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The market price of gram is currently under pressure in the country. At present, there is a favorable environment for sowing gram. So sowing is expected to accelerate in the next few days. But what will be the impact of increased gram planting on the market? What is the current price of gram? This information will be available from today's podcast.


