Chana Market: उन्हामुळे हरभरा पिकावर परिणाम | Agrowon
Shet MarketMarch 03, 202300:04:59

Chana Market: उन्हामुळे हरभरा पिकावर परिणाम | Agrowon

देशातील अनेक भागांमध्ये दिवसाचे तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानाचा हरभरा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मग वाढलेल्या उष्णतेमुळे हरभरा उत्पादन घटेल का? हरभरा बाजार दबावातच राहणार का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.