Chana Market: तीन राज्यात नाफेडची हरभरा खरेदी सुरु | Agrowon
Shet MarketMarch 16, 202300:04:51

Chana Market: तीन राज्यात नाफेडची हरभरा खरेदी सुरु | Agrowon

नाफेडने कालपासून म्हणजेच १५ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु केली. नाफेडने आत्ता महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात खरेदी सुरु केली. नाफेडने केरदी सुरु केल्यानंतर हरभरा दरालाही आधार मिळत आहे. मग सध्या हरभरा बाजारभाव कसे राहील? सध्या काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.