Chana Market: सरकार हरभऱ्याचे भाव कधीपर्यंत दबावात ठेवेल? | Agrowon | ॲग्रोवन
Shet MarketJanuary 30, 202400:04:56

Chana Market: सरकार हरभऱ्याचे भाव कधीपर्यंत दबावात ठेवेल? | Agrowon | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.Hello fellow farmers, there are big developments in soybean and cotton prices right now. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, there are big developments in soybean and cotton prices right now. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.