Chana Market: शेतकऱ्यांची हरभरा विक्री कशी सुरु आहे? | Agrowon
Shet MarketApril 18, 202300:05:36

Chana Market: शेतकऱ्यांची हरभरा विक्री कशी सुरु आहे? | Agrowon

देशातील हरभरा बाजारत सध्या काहीसे चढ उतार दिसत आहेत. आज सरासरी गुणवत्तेच्या हरभरा दरात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसली. तर चांगल्या गुवत्तेचा हरभरा टिकून आहे. रमजान महिन्याची हरभरा मागणी आता कमी होत आहे. तसचं लग्नसराईसाठी पुढील दोन महिन्यांचाच कालावधी समजला जातो. त्यामुळं उठाव कमी राहण्याचा अंदाज आहे. मग या काळात हरभरा बाजार कसा राहील? दरात सुधारणा होऊ शकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.