Chana Market: पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयातीचा केंद्राचा निर्णय | Agrowon
Shet MarketDecember 09, 202300:05:09

Chana Market: पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयातीचा केंद्राचा निर्णय | Agrowon

आज शेतीमाल बाजारात आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने चढ उतार झाले. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.