Chana Market: पिवळा वाटाणा आयातीमुळे काय होईल? | Agrowon
Shet MarketApril 22, 202300:05:18

Chana Market: पिवळा वाटाणा आयातीमुळे काय होईल? | Agrowon

भारत सरकार यंदा पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला परवानगी देण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आयातदारांचा हिरमोड होताना दिसत आहे. पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणूनही पाहिला जातो. मग सरकारला पिवळा वाटाणा आयात का नको? सध्या हरभरा बाजारभाव काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.