Chana Market: नाफेडच्या खरेदीचा हरभऱ्याला आधार आहे का? | Agrowon
Shet MarketMarch 29, 202300:05:17

Chana Market: नाफेडच्या खरेदीचा हरभऱ्याला आधार आहे का? | Agrowon

हरभरा उत्पादकता घट्ल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर देशातील बाजारात हरभरा दरात सुधारणा पाहयला मिळतेय. दुसरीकडे नाफेडची खरेदीही सुरु आहे. नाफेडची खरेदी अद्यापही चारच राज्यांमध्ये सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळतोय. मग बाजारात हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.