Chana Market: नाफेडची हरभरा खरेदी किती झाली? | Agrowon
Shet MarketMay 03, 202300:05:30

Chana Market: नाफेडची हरभरा खरेदी किती झाली? | Agrowon

नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा आधार मात्र खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव आजही हमीभावापेक्षा किमान ७०० रुपयाने कमी असल्याचं दिसतं. मग नाफेडची खेरदी वेगाने सुरु असतानाही हरभरा भाव दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.