Chana Market: नाफेडची चार राज्यांमध्ये खरेदी सुरु | Agrowon
Shet MarketMarch 22, 202300:05:23

Chana Market: नाफेडची चार राज्यांमध्ये खरेदी सुरु | Agrowon

नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मग नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळेल का? हरभरा बाजारात काय स्थिती राहील ? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.